वासनवेल,पातालगारुडी,जलजमनी या वनस्पतीचे विविध औषधी फायदे।स्त्री-पुरुष दोघांसाठी फार उपयोगी वनस्पती.
Автор: बंधू आयुर्वेद - Bandhu Ayurveda
Загружено: 2021-05-15
Просмотров: 15899
Описание:
या व्हिडिओमध्ये वासनवेल,पातालगारुडी किंवा जलजमनी या वेलवर्गीय वनस्पतीचे औषधी फायदे सांगितले आहेत विशेष म्हणजे स्त्री आणि पुरुष यांना ही वनस्पती खूपच फायदेशीर आहे कारण शुक्राणूंची संख्या कमी होणे,रक्तप्रदर,श्वेतप्रदर,मासिक पाळीतील अनियमितता या सर्व समस्या या वनस्पतीच्या उपयोगाने दूर होतात त्यासाठी जो उपाय या व्हिडिओत सांगितला आहे तो तसाच करावा.
धन्यवाद.
विजय नाटकर ( Vijay Natkar )
मो.नं.9518763011
रा.मरसुळ,पो.वनवारला,
ता.पुसद,जि. यवतमाळ.
ज्यांना अस्सल आयुर्वेदिक औषधी पाहिजे असतील त्यांनी औषधी घ्यायला येण्यापूर्वी (एका दिवसाअगोदर) संपर्क करावा.
तुमचे काही प्रश्न असल्यास उपरोक्त व्हाट्सएप क्रमांकावर विचारावे.
आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
Visit Our Facebook Page :-
/ natkartv16
आमच्या युट्युब चॅनेलला भेट द्या.
Visit Our Channel :-
/ @-bandhuayurveda
आमच्या व्हाट्सअप्प समूहात सामील व्हा.
Join Our Whatsapps Group :-
https://chat.whatsapp.com/G59TkHJTEtt...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: