माडग्याळ बाजारातून 19 कोकरे खरेदी | किंमत, खर्च-नफा संपूर्ण माहिती | Goat/Sheep Farming Marathi
Автор: FarmingwithVishal
Загружено: 2025-09-14
Просмотров: 26658
Описание:
नमस्कार मित्रांनो! 🙏
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या कोकऱ्यांच्या खरेदीचा संपूर्ण अनुभव सांगतो –
✅ मी कोणत्या बाजारातून कोकरे आणली
✅ किती कोकरे घेतली
✅ व्यवहार कसा झाला
✅ किती खर्च झाला
✅ सरासरी किंमत किती पडली
✅ महिन्याचा खर्च
✅ आणि पुढे किती नफा मिळू शकतो
📍 मी ही 19 कोकरे माडग्याळच्या बाजारातून (तालुका जत, जिल्हा सांगली) आणली आहेत.
एकूण खर्च ₹1,29,250 झाला असून सरासरी किंमत ₹6,800 प्रति कोकरं पडली.
दर महिन्याचा अंदाजे खर्च ₹9,000 आहे.
आणि माझं विक्री टार्गेट प्रति कोकरं ₹12,000+ ठेवलेलं आहे.
👉 पुढील व्हिडिओमध्ये विक्री करताना किती नफा झाला तेही तुम्हाला दाखवणार आहे.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर –
👍 Like करा
👥 Share करा
🔔 Farming With Vishal ला Subscribe करा
---
#GoatFarming #SheliPalan #FarmingWithVishal #GoatMarket #MarathiFarming #Sheti
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: