गणेश पूजनाच्या वेळी करु नका 'या, चुका | नाही तर लागेल पाप | गणेशोत्सव | नित्य साधना
Автор: Nitya Sadhana- नित्य साधना
Загружено: 2025-08-27
Просмотров: 102
Описание:
या वर्षीचा गणेशोत्सव सुरु झालेला आहे. घराघरात बाप्पाचे जल्लोषात आगमन झाले आहे सगळीकडे धार्मिक वातावरणात वेगवेगळे कार्यक्रम सुरु आहेत पण तुम्हाला हे माहित आहे काय आपल्या कडून कळत न कळत चुका होत असतात ज्या मूळे बाप्पा नाराज होतात मग आपल्याला बाप्पाचा पाहिजे तसा आशीर्वाद मिळत नाही मित्रहो या बारीक बारीक कोणत्या चुका असतात ज्या मुळे बाप्पा प्रसन्न होण्या ऐवजी नाराज होतात आणि आपल्याला पूजा करतांना त्या मुळे पाप लागते त्या बाबत माहिती या विडिओत सांगितली आहे.
बाप्पा
#पूजन
#चुका
#पाप
#गणेशोत्सव
#आशीर्वाद
#प्रसाद
#कृपा
#धार्मिक
#आध्यत्मिक
#टोटके
#पद्धत
#गणपती
#लंबोदर
#विनायक
#एकदंत
#विघ्नहर्ता
#माहिती
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: