तीन दोष आणि रसधातूचे महत्त्व! 🧬
Автор: Ayurvedic Lifestyle with Dr Atul Kumbhare
Загружено: 2025-06-11
Просмотров: 964
Описание:
तीन दोष आणि रसधातूचे महत्त्व! 🧬
आयुर्वेदानुसार शरीरात वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष संतुलित असले की आपण निरोगी राहतो.
रसधातू म्हणजे शरीरातील जीवनरस! तोच आरोग्याचा पाया असतो.
डॉ. अतुल कुंभारे यांच्याकडून जाणून घ्या त्रिदोष आणि सात धातू यांचे आरोग्यातील योगदान!
🌿 आयुर्वेदाचे विज्ञान समजून घ्या
🧠 शरीरातील प्रत्येक घटकाचा सखोल अभ्यास
🧘 आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी योग्य माहिती मिळवा
#Ayurveda #Tridosha #RasDhatu #AyurvedicHealing #AyurvedaLifestyle #HolisticHealth #DoshaBalance #AyurvedaForLife #IndianMedicine #AyurvedaWisdom #NaturalHealing #DrAtulKumbhare #AyurvedicDoctor #MindBodyBalance #TraditionalHealing #short
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: