OBC ओबीसींचा राज्यभर एल्गार अन महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम...
Автор: समता न्यूज (Samata News)
Загружено: 2025-09-07
Просмотров: 9001
Описание:
मराठा समाजाला, OBC च्या आरक्षणामध्ये वाटा मिळणारच अशी घोषणा मनोज जरांगेनी करून, मराठा आरक्षण आंदोलन गुंडाळले आणि त्याचे तीव्र प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटू लागले आहेत. OBC समाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपोषण, आंदोलन आणि शासन दरबारी निवेदन देऊन मराठा आरक्षणसंदर्भात जारी केलेल्या GR च्या विरोधात एल्गार पुकारलेला आहे.
महाराष्ट्र सरकारने OBC समाजाच्या आरक्षणावर घाला घालणारा खोटा GR लवकरात लवकर रद्द करावा आणि त्याचबरोबर OBC समाजामध्ये असणारा संभ्रम लेखी स्वरूपात दूर करावा नाही तर हे आंदोलन फक्त काही भागांपुरतेच मर्यादित न राहता, त्याची झळ मुंबईला देखील लवकरच बसणार आहे, अशी माहिती ओबीसी संघटनांनी महाराष्ट्र सरकारला लेखी निवेदनाद्वारे दिलेली आहे.
| समता न्यूज... समतेसाठी आणि जनसामांन्यांच्या हक्कांसाठी वचनबद्ध |
@chhaganbhujbalofficial @sameerbhujbal8922 @DevendraFadnavis @LetestPoliticsShorts @AjitPawarSpeaks @mieknathshindeofficial @ajitpawarofficiall197 @OBCCvideos @ChandrakantPatilBJP @Murlidharmohol09 #samata @samata #news @news #samatanews @samatanews @समता न्यूज #समता न्यूज @समता #समता #samata news @samata news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: