हिंगोलीत शेतकऱ्यांची अनोखी मागणी; 'भाजपमध्ये प्रवेश करतो, शक्तिपीठ रद्द करा' | Hingoli
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-05
Просмотров: 2361
Описание:
हिंगोलीत शेतकऱ्यांची अनोखी मागणी; 'भाजपमध्ये प्रवेश करतो, शक्तिपीठ रद्द करा' | Hingoli
हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे अजब मागणी केली आहे... आम्ही भाजपमध्ये प्रवेश करायला तयार आहोत, पण शक्तिपीछ महामार्ग रद्द करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे... हिंगोलीत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करत शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेत... कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलेलं पत्र जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे...
भाजप, राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष निशाणा
Hingoli farmers protest, Shaktipith Highway cancellation demand, blood-written letter, BJP entry condition, Kallamnuri Wasmat farmers, rural unrest Maharashtra, Chief Minister petition, indirect message to political parties, Hingoli district news, Maharashtra politics news
#hingoli #farmersprotest #shaktipithhighway #maharashtrapolitics #ruralunrest #bjp #ncp #bloodletter #districtcollector
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: