बारामती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू! | Bypoll Election | Praful Patel
Автор: Saam TV News
Загружено: 2026-04-06
Просмотров: 3491
Описание:
बारामती निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू! | Bypoll Election
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते आता मैदानात उतरले आहेत. यासाठी काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी कुठेही जायला तयार असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे बारामतीच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे.
दरम्यान, बारामती निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील चर्चेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
NCP leaders have stepped in to make the Baramati by-election uncontested. The party leaders stated that they are ready to travel anywhere to hold discussions with the Congress high command.
This development has accelerated political activity in Baramati, and speculation is growing over the possibility of an uncontested election. All eyes are now on the discussions between NCP and Congress leadership.
baramati by election, baramati politics, ncp baramati, congress high command, baramati election news, maharashtra politics, baramati breaking news, ncp congress alliance, baramati bypoll, political news maharashtra
#baramati #maharashtrapolitics #breakingnews #ncp #congress #electionnews #latestnews #politics #maharashtra #newsupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: