राहुरी - शहरात दोन ठिकाणी अपघात एक काॅलेज तरुण जागीच ठार.
Автор: सी 24 तास
Загружено: 2026-01-25
Просмотров: 9941
Описание:
झेंडा वंदन करून घरी जात असताना तरुणांच्या दुचाकीला मालट्रकची जोराची धडक.
नगर मनमाड महामार्गाचे काम बंद होताच शहरात दोन अपघात, एकाच मृत्यू तर तीन जखमी.
संकेत बाचकर हा दुचाकीवरून पडून मालट्रकच्या चाकाखाली सापडला.
मालट्रकचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जाईल ठार झाला तर श्रीकांत हापसे हा गंभीर जखमी
अनिल जाधव (डायरेक्टर ) - 9822816882/9422750575
#c 24 taas update #
#MarathiNews #c24taasVideos #c24taas#c24taaslive #breakingnewsrahuri #newsinahmednagardistrict
#bignewsmaharashtra
#www.c24taas.com
Category
News & Politics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: