अग्निवीर भरती 2026 🚨 संपूर्ण माहिती | पोस्टनुसार पात्रता, परीक्षा पद्धत,GD/Clerk/Tech/Tdn सिलेक्शन🔥
Автор: Maharashtra Academy
Загружено: 2026-02-15
Просмотров: 8886
Описание:
अग्निवीर भरती 2026 संपूर्ण माहिती | GD / Tradesman / Clerk / Tech / NA
🪖 Indian Army Agniveer Bharti 2026 बद्दल संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये दिली आहे.
जर तुम्ही 10वी / 12वी पास असाल आणि आर्मीमध्ये जॉइन होण्याचं स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
या व्हिडिओमध्ये काय जाणून घ्याल?
✅ पोस्टनुसार पात्रता (GD / Tech / Clerk / Tradesman / NA)
✅ वयोमर्यादा किती आहे?
✅ शैक्षणिक पात्रता
✅ उंची, वजन, छाती माप
✅ फिजिकल टेस्ट (Running, Pull Ups, Beam इ.)
✅ लेखी परीक्षा पद्धत (Exam Pattern + Syllabus)
✅ सिलेक्शन प्रोसेस Step by Step
✅ आवश्यक कागदपत्रे
✅ तयारी कशी करावी?
Agniveer2026 #ArmyBharti #IndianArmy #AgniveerBharti #MaharashtraArmy
Agniveer 2026 साठी तयारी आत्तापासून सुरू करा!
योग्य मार्गदर्शन आणि योग्य रणनीतीमुळे तुमची निवड नक्की होऊ शकते.
📲 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
महाराष्ट्र अकॅडमी
📞 91 58 58 59 09
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: