ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

खासदार सुनील तटकरे तोंड घसी पडले...? चवदार तळे विकास निधीसाठी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सर्वात

Автор: Tej Marathi news digital

Загружено: 2026-03-20

Просмотров: 4377

Описание: #tejmarathinews #bharatgogawale #suniltatkare #sanjayshirsat #mahad
खासदार सुनील तटकरे तोंड घसी पडले...?

चवदार तळे विकास निधीसाठी मंत्री भरत शेठ गोगावले यांनी सर्वात जास्त पाठपुरावा केला

मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांसमोर भाषणामध्ये केला उल्लेख....

अँकर :- महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चवदार तळे येथे सत्याग्रह करून चवदार तळ्यातील पाणी सर्वांसाठी खुले केले आज या गोष्टीला 99 वर्ष पूर्ण झाली असून या सत्याग्रह दिनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चवदार तळे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी उभारण्यात येणाऱ्या जल शुद्धीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन केले यावेळी राज्याचे सामाजिक मंत्री संजय शिरसाट केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उद्योग मंत्री उदय सामंत, रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले, महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील दादा पाटील, भाजपा विधानसभा गटनेते प्रवीण दरेकर, महाड नगरीचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर, महाड पंचायत समिती सभापती प्रेरणा सावंत, इत्यादी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत विकास कामांचे भूमिपूजन केले यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली यानंतर क्रांती स्तंभ येथे अभिवादन करत आयोजित सभेला मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री आणि मान्यवर उपस्थित राहिले यावेळी बोलत असताना सामाजिक मंत्री संजय शिरसाट यांनी चवदार तळे येथील 55 कोटी रुपयांचा होणाऱ्या विकास कामाच्या निधी संदर्भात भाष्य करताना या मतदारसंघाचे आमदार नामदार भरत शेठ गोगावले यांनी चवदार तळे येथील विकास कामांसाठी निधी मंजूर करावा यासाठी सर्वात जास्त पाठपुरावा केला असल्याचे नमूद केले त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात चवदार तळ्याला 55 कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर झाल्याचे सांगितले असताच खासदार सुनील तटकरे यांच्या सोशल मीडियावर तटकरे यांच्या मागणी पत्रासह मुख्यमंत्र्यांची भाषणाची क्लिप व्हायरल करत चवदार तळ्यासाठी निधी आणण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी पाठपुरावा केला असल्याचं प्रसिद्ध करण्यात आलं होतं नंतरच्या काळात देखील सोशल मीडियावर हा निधी खासदार तटकरे यांच्या मार्फत मंजूर करून घेतला असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या आणि कुठेतरी चवदार तळे विकास निधी संदर्भात श्रेय वादाची लढाई पाहायला मिळत होती मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचे भुमिपून करत मंत्री संजय शिरसाठ यांनी या श्रेयवादावरती पांघरून घालत चवदार तळे विकास निधीसाठी मंत्री भरत शेठ गोगावले यांनी सर्वात जास्त पाठपुरावा केला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या श्रेयवादावरती आता पडदा पडला असून कुठेतरी खासदार सुनील तटकरे तोंडघशी पडल्यासारखे झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

ब्यूरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
खासदार सुनील तटकरे तोंड घसी पडले...? चवदार तळे विकास निधीसाठी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सर्वात

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Bharat Gogawale Speech : Pravin Darekar यांचं नाव घ्यायचं राहिलं; माफी मागितली, सभेत काय म्हणाले?

Bharat Gogawale Speech : Pravin Darekar यांचं नाव घ्यायचं राहिलं; माफी मागितली, सभेत काय म्हणाले?

Special Report | Rupali chakankar यांच्यावर  तंत्र-मंत्राचा आरोप; अंधारे, दमानियांच्या आरोपांनी खळबळ

Special Report | Rupali chakankar यांच्यावर तंत्र-मंत्राचा आरोप; अंधारे, दमानियांच्या आरोपांनी खळबळ

Iran vs America | २०१८ पासून कुणाला जमलं नाही ते इराणनं केलं, अमेरिकेचं F35 फायटर जेट टार्गेटवर

Iran vs America | २०१८ पासून कुणाला जमलं नाही ते इराणनं केलं, अमेरिकेचं F35 फायटर जेट टार्गेटवर

Special Report: Ashok Kharat Case | कापलेलं बोट, सोमवती अमावस्या आणि चाकणकरांचे फोटो Sushma Andhare

Special Report: Ashok Kharat Case | कापलेलं बोट, सोमवती अमावस्या आणि चाकणकरांचे फोटो Sushma Andhare

Raj Thackeray Full Speech | युद्ध, मीडिया, इंस्टाग्राम ते महाराष्ट्र नेक्स्ट; राज ठाकरे बरंच बोलले

Raj Thackeray Full Speech | युद्ध, मीडिया, इंस्टाग्राम ते महाराष्ट्र नेक्स्ट; राज ठाकरे बरंच बोलले

ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार – ९९ वा सत्याग्रह दिन लाईव्ह | महाड चवदार तळे सत्याग्रह दिन

ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार – ९९ वा सत्याग्रह दिन लाईव्ह | महाड चवदार तळे सत्याग्रह दिन

CM Devendra Fadnavis Order Rupali Chakankar | फडणवीसांचे चाकणकरांना आयोगाचं अध्यक्षपद सोडण्याचे आदेश

CM Devendra Fadnavis Order Rupali Chakankar | फडणवीसांचे चाकणकरांना आयोगाचं अध्यक्षपद सोडण्याचे आदेश

🔥ГОРДОН: Что НАЧАЛОСЬ! Москва этого НЕ ПЕРЕЖИВЁТ: РЕВОЛЮЦИЯ у стен Кремля. Отсчёт для Путина ЗАПУЩЕН

🔥ГОРДОН: Что НАЧАЛОСЬ! Москва этого НЕ ПЕРЕЖИВЁТ: РЕВОЛЮЦИЯ у стен Кремля. Отсчёт для Путина ЗАПУЩЕН

Ashok Kharat Case: खरातचं VSRशी कनेक्शन? अजितदादांचा घात केला? दमानिया काय बोलल्या? | Marathi News

Ashok Kharat Case: खरातचं VSRशी कनेक्शन? अजितदादांचा घात केला? दमानिया काय बोलल्या? | Marathi News

भाजपने सत्तेतील मित्रांचा गेम केला, सातारा जिल्हा परिषेदत तुफान राडा | BJP Vs Allies Clash | SA4

भाजपने सत्तेतील मित्रांचा गेम केला, सातारा जिल्हा परिषेदत तुफान राडा | BJP Vs Allies Clash | SA4

⚡СРОЧНО! Трамп ТЕРЯЕТ ВЛАСТЬ? Жестокое ОБРАЩЕНИЕ СЕНАТОРА. Белый дом в УЖАСЕ: США трясет из-за Ирана

⚡СРОЧНО! Трамп ТЕРЯЕТ ВЛАСТЬ? Жестокое ОБРАЩЕНИЕ СЕНАТОРА. Белый дом в УЖАСЕ: США трясет из-за Ирана

Pudhari News|'खरातच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती नव्हतं' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर म्हणाल्या

Pudhari News|'खरातच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती नव्हतं' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर म्हणाल्या

आधी तिला खडा दिला, मग पेढा खायला दिला.. Ashok Kharat च्या अत्याचाराची धक्कादायक कहाणी | SA4

आधी तिला खडा दिला, मग पेढा खायला दिला.. Ashok Kharat च्या अत्याचाराची धक्कादायक कहाणी | SA4

Rupali Chakankar Viral Video | 'मला या जन्मात येऊन काय करायचं हे सांगणारे तुम्हीच...'

Rupali Chakankar Viral Video | 'मला या जन्मात येऊन काय करायचं हे सांगणारे तुम्हीच...'

Ashok Kharat CCTV प्रकरणी Amol Mitkari आक्रमक, Rupali Chakankar यांनाही टोले | Nashik Viral Video

Ashok Kharat CCTV प्रकरणी Amol Mitkari आक्रमक, Rupali Chakankar यांनाही टोले | Nashik Viral Video

Jyoti Waghmare : Rupali Chakankar यांचा राजनामा होणार?, ज्योती वाघमारे संतापल्या, थेट म्हणाल्या

Jyoti Waghmare : Rupali Chakankar यांचा राजनामा होणार?, ज्योती वाघमारे संतापल्या, थेट म्हणाल्या

🔴 LIVE : शिवतीर्थावरुन Raj Thackeray कडाडले तुफान भाषण ! गुढीपाडवा मेळाव्यात भाजपवर निशाणा !

🔴 LIVE : शिवतीर्थावरुन Raj Thackeray कडाडले तुफान भाषण ! गुढीपाडवा मेळाव्यात भाजपवर निशाणा !

गुढीपाडवा स्पेशल जेवण | Vlog No.261 #gudhipadawa #newyear #festival #maharashtrianthali #sweetfamily

गुढीपाडवा स्पेशल जेवण | Vlog No.261 #gudhipadawa #newyear #festival #maharashtrianthali #sweetfamily

Chandrakant Patil यांना पक्षातूनच आव्हान,Amol Balavadakar यांनी Kothrud Vidhan Sabha साठी दंड थोपटले

Chandrakant Patil यांना पक्षातूनच आव्हान,Amol Balavadakar यांनी Kothrud Vidhan Sabha साठी दंड थोपटले

💥Военкоры Путина В ДИКОЙ ИСТЕРИКЕ! Орут о КАТАСТРОФЕ С

💥Военкоры Путина В ДИКОЙ ИСТЕРИКЕ! Орут о КАТАСТРОФЕ С "СВО". Умоляют ЗАКАНЧИВАТЬ ВОЙНУ. КАЗАНСКИЙ

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]