ST शेतकऱ्यांसाठी मोठी मदत! फुंडकर फळबाग योजनेत 20 लाखांचा निधी | GR 28 Nov 2025 पूर्ण माहिती
Автор: ONLINE Knowledge
Загружено: 2025-12-01
Просмотров: 100
Описание:
28 नोव्हेंबर 2025 च्या GR नुसार अनुसूचित जमाती (ST Category) शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत 20 लाखांचा विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणारः
✔️ कोणाला लाभ मिळणार?
✔️ निधी कसा वापरला जाणार?
✔️ 2023–24 आणि 2024–25 चे प्रलंबित दावे कसे दिले जाणार?
✔️ 2025–26 साठी नवीन लाभार्थ्यांना किती मदत मिळेल?
✔️ MPSIMS अपडेट का आवश्यक आहे?
✔️ कोणते अधिकारी जबाबदार आहेत?
✔️ GR मधील महत्वाच्या अटी व शर्ती
विभाग: कृषी विभाग – भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
👉 सरकारी योजना, नवीन GR अपडेट्स आणि ऑनलाइन अर्ज माहिती साठी चॅनेल सबस्क्राईब करा!
👉 व्हिडिओ उपयुक्त वाटला तर Like आणि Share करा!
#FundkarYojana #GR2025 #MaharashtraGovt #STFarmer #FruitOrchardScheme #AgricultureSchemes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: