' छंद '
Автор: MPSC Wala -
Загружено: 2026-03-08
Просмотров: 176
Описание:
माझ्या 'छंद' या कवितेतील काही ओळी आपल्यासमोर ठेवतो :
छंद सुगंधित अत्तर फाया छंदावाचून जगणे वाया.
छंद आपले सखेसोबती बोट धरूनी चालविताती.
छंद मनाचे करिती पोषण रितेपणाचे करिती शोषण.
छंद जडवूनी छंदी व्हावे आभाळाला कवेत घ्यावे.
छंद लाविती ध्यास जिवाला छंद पुरविती श्वास जिवाला. छंदच असतो खरा खजिना छंदातून ये अर्थ जीवना.
छंद असावे असे देखणे जीवन होईल अवीट गाणे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: