सफर: एका अनोळखी ओढीची |Episode 3 | कथा कट्टा | MYSTERY OF LOVE | AUDIO DIARY_THE VOICE OF KASHISH🌾
Автор: Audio Diary
Загружено: 2026-02-20
Просмотров: 52
Описание:
सफर: एका अनोळखी ओढीची | Episode 3 | कथा कट्टा | MYSTERY OF LOVE | AUDIO DIARY_THE VOICE OF KASHISH🌾
नमस्कार श्रोतेहो, 'Audio Diary' मध्ये तुमचे स्वागत आहे! 🎙️
कधीकधी एखादा साधा रेल्वे प्रवास आपल्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकतो. अमोल आणि मीनाक्षीची भेटही अशीच झाली. पण चेन्नई स्टेशनवर जेव्हा अमोलने धावत्या ट्रेनमधून उडी मारली, तेव्हा त्याला कल्पनाही नव्हती की तो मृत्यूच्या आणि एका जुन्या रहस्याच्या दारात उभा आहे.
धनुषकोडीच्या ओसाड वाळूत दडलेलं मीनाक्षीचं सत्य काय होतं? ती अमोलला जाळ्यात ओढत होती की वाचवत होती? आणि त्या काळ्या गाडीत पाठलाग करणारा तो 'विक्रम' नक्की कोण होता? एका 'डिजिटल की' साठी सुरू झालेला हा थरार आणि त्यातून उमललेलं निखळ प्रेम... या कथेचा शेवट तुमच्या डोळ्यांत पाणी आणल्याशिवाय राहणार नाही!
🎙️ Voice : Kashish🌾
✍️ Written By : Pradeep Kadam
🎬 Post Production : Saundara Vision
📲 Social Media Handling : The Artist India Company
Follow Us:
Instagram:
/ audio_diary_thevoiceofkashish
Facebook:
/ hearttalkaudiodiary
#SuspenseStory #MarathiAudioStory #AudioDiary #TheVoiceOfKashish #SafarEkAnolkhiOdichi #RomanticSuspense #MysteryStory #LoveAndSuspense #TrainJourneyStory #MumbaiToChennai #MarathiPodcast #StoryTelling #EmotionalThriller
#AudioDiary #MarathiStory #SuspenseThriller #LoveStory #Dhanushkodi #MarathiKatha #Meenakshi #AudioStory #Mystery #hearttouching #AudioDiary #TheVoiceOfKashish #Safar #MarathiLoveStory #RomanticAudioStory #MumbaiToChennai #LoveJourney #MarathiKatha #SaundaraVision #TheArtistIndiaCompany #PradeepKadam #AudioStoryMarathi #romanticstory
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: