पित्तशामक,रोगप्रतिकारशक्ती, त्वचेचं, केसांचे सौंदर्य वाढवणारी बहुगुणकारी आवळा कॅन्डी | Amla Candy
Автор: मायलेक कट्टा /Mylek kata
Загружено: 2023-10-14
Просмотров: 350
Описание:
पित्तशामक,रोगप्रतिकारशक्ती, त्वचेचं, केसांचे सौंदर्य वाढवणारी बहुगुणकारी आवळा कॅन्डी | Amla Candy
Amla Candy
पित्तशामक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी त्याचप्रमाणे आपल्या त्वचेचं केसांचे सौंदर्य वाढवणारी बहुगुणकारी अशी आवळा कॅन्डी बनवायला अतिशय सोपी आहे ज्या प्रमाणामध्ये आवळे घेतात त्याच प्रमाणामध्ये साखर घेतली जाते, आवळे दहा ते बारा मिनिटे गरम पाण्यामध्ये उकळवून त्याच्या फोडी केल्या जातात, त्या फोडींमध्ये साखर घालून दोन दिवस ते बाजूला तसेच ठेवले जाते मध्ये मध्ये त्या आवळ्याच्या फोडी ढवळल्या जातात कारण नाहीतर बुरशी लागण्याची शक्यता असते दोन दिवस साखरेच्या पाकामध्ये फोडी छान मुरल्यानंतर साखरेच्या पाकातून काढून निथळून दोन दिवस उन्हामध्ये सुकवल्या की त्यावर वरतून पिठीसाखर भुरभुरून आवळा कॅन्डी छान तयार होते, ही आवळा कँडी वर्षभर ही टिकते
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: