“प्रेम… हत्या… आणि मृतदेहाशी लग्न!”
Автор: Crime Dairy
Загружено: 2025-12-01
Просмотров: 0
Описание:
“नांदेडमध्ये समोर आलेल्या एका प्रकरणाने सध्या राज्यभर चर्चेला उधाण आलं आहे.
माहितीनुसार, सक्षम ताटे या 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू प्रेमप्रकरणातून झाल्याचा आरोप करण्यात येतो.
घटनेनंतर त्याची प्रेयसी आंचल मामीडवार हिने सक्षमच्या पार्थिवासोबत विधी केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
सक्षम आणि मामीडवार कुटुंबांमध्ये पूर्वीपासूनच चांगले संबंध असल्याचे सांगितले जाते.
आंचलचे वडील गणेश मामीडवार हे 14 एप्रिल रोजी झालेल्या भीम जयंती मिरवणुकीत सहभागी झाले होते, आणि त्याच मिरवणुकीत आंचल व सक्षम दोघेही त्यांच्या सोबत दिसले होते.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या प्रकरणावर आणखी चर्चेची तीव्रता वाढली आहे.
संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू असून, अधिकृत तपशील येणे बाकी आहे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: