संजय राऊतांनी सांगितलं 'नरकातला स्वर्ग' पुस्तक लिहण्याचं कारण... | Sanjay Raut News | Narkatla Swarg
Автор: Saam TV News
Загружено: 2025-05-17
Просмотров: 3662
Описание:
संजय राऊतांनी सांगितलं 'नरकातला स्वर्ग' पुस्तक लिहण्याचं कारण... | Sanjay Raut News | Narkatla Swarg
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांच्या "नरकातला स्वर्ग" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज, १७ मे २०२५ रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला. या पुस्तकात त्यांनी २०२२ मध्ये पत्रा चाळ प्रकरणात अटकेनंतर आर्थर रोड तुरुंगात घालवलेल्या १०० दिवसांच्या अनुभवांचे वर्णन केले आहे .
#sanjayraut #shivsenaleader #narakatlaswarg #sanjayrautbook #maharashtrapolitics #uddhavthackeray #latestnews #saamtvnews
Sanjay Raut, Shiv Sena leader, Sanjay Raut book, Narakatla Swarg, Sanjay Raut news, Maharashtra politics, Sanjay Raut speech, Uddhav Thackeray Shiv Sena
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: