पुरी–भुवनेश्वर लोकल प्रवास, नंदनकानन आणि जगन्नाथ मंदिरातील झंडा बदलताना क्षण
Автор: vlog with monalli
Загружено: 2025-12-06
Просмотров: 327
Описание:
#welcome to the vlog with monalli ❤️
आमच्या पुरी – भुवनेश्वर ट्रिपचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहोत! 🌟
4थ्या दिवशी आम्ही पुरीला भेट दिली, नंतर भुवनेश्वरमध्ये local प्रवास केला आणि नंदनकानन झूचा आनंद घेतला.
शेवटच्या दिवशी पुन्हा जगन्नाथ मंदिराच्या दर्शनाला गेलो आणि खास झंडा बदलताना हा थक्क करणारा क्षण पाहिला. 😊
त्यावेळी आम्ही local market explore केला, प्रासाद कसा घ्यायचा ते शिकलो आणि संपूर्ण अनुभव खूप खास वाटला.
पुढच्या सकाळी परत प्रवासाला निघालो, पण हा ट्रिपचा प्रत्येक क्षण मनात कायम राहणार आहे.
जर तुम्हाला हा अनुभव आवडला, तर लाईक करा, कमेंट करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका! 🙏
#पुरी #जगन्नाथपुरी #झंडासोहळा #भुवनेश्वर #TravelVlog #MarathiVlog #TempleTrip #youtube #subscribe #supportme #supportmychannel #success #like #comment
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: