३२ हजार झाडांची कत्तल की ३००० MW वीज? कर्जतच्या जंगलात नेमकं काय घडतंय? | Karjat Project
Автор: Sort Out
Загружено: 2026-10-30
Просмотров: 325
Описание:
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात टोरेंट पॉवर कंपनीचा 3000 MW क्षमतेचा सैदोंगर पंप स्टोरेज प्रकल्प उभारला जात आहे. मात्र या प्रकल्पासाठी तब्बल 32 हजारांहून अधिक झाडांची तोड होणार असल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे.
एकीकडे कंपनी आणि सरकारचा दावा आहे की हा प्रकल्प भविष्यातील स्वच्छ ऊर्जा आणि वीज साठवणुकीसाठी महत्त्वाचा आहे. तर दुसरीकडे पर्यावरणवादी आणि स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी दिला जात आहे.
पण खरंच हा प्रकल्प पर्यावरणासाठी फायदेशीर आहे का? 90 हजार नवीन झाडं लावल्याने जुन्या जंगलाची भरपाई होऊ शकते का? भीमाशंकर अभयारण्य आणि इको-सेन्सिटिव्ह झोनचा या वादाशी नेमका काय संबंध आहे?
या व्हिडिओमध्ये समजून घेऊया कर्जतच्या सैदोंगर प्रकल्पाचं संपूर्ण गणित.
*या व्हिडिओमध्ये काय पाहाल?*
कर्जतमध्ये 32 हजार झाडांचा वाद
टोरेंट पॉवरचा 3000 MW प्रकल्प नेमका काय?
पंप स्टोरेज प्रकल्प कसा काम करतो?
55 लाख घरांना वीज मिळणार?
32 हजार झाडांच्या तोडीमागचं गणित
सरकार आणि टोरेंट पॉवरची बाजू
आदित्य ठाकरे, रोहित पवार आणि पर्यावरणवाद्यांचा विरोध
भीमाशंकर अभयारण्य आणि इको-सेन्सिटिव्ह झोन
90 हजार नवीन झाडं जुन्या जंगलाची भरपाई करू शकतील?
स्थानिक गावकऱ्यांचे प्रश्न आणि पर्यावरणाचा धोका
स्वच्छ ऊर्जा की जंगलाचा विनाश?
तुमच्या मते विजेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडांची तोड करणं योग्य आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.
अशाच महत्त्वाच्या बातम्यांचं विश्लेषण आणि प्रत्येक विषयाचं मुळापासून स्पष्टीकरण पाहण्यासाठी *Sort Out Marathi* चॅनेलला Subscribe करा.
#KarjatProject #TorrentPower #SortOutMarathi#KarjatProject #TorrentPower #KarjatForest #TreeCutting #MaharashtraNews #RaigadNews #PumpedStorageProject #Bhimashankar #Environment #GreenEnergy #DevendraFadnavis #AdityaThackeray #RohitPawar #MarathiNews #SortOutMarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: