Air India Flight Crash Report : विमानात काय घडलं असावं, निवृत्त Air Vice Marshal Chaphekar सांगतात..
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-07-12
Просмотров: 33350
Описание:
#ahmedabad #investigationreport
अहमदाबादमध्ये 12 जून 2025 रोजी झालेल्या विमान अपघाताविषयीचा प्राथमिक अहवाल प्रकाशित झाला आहे. त्यानंतर या अहवालात दिलेलं पायलट्समधलं संभाषण तसंच विमानातले फ्यूएल स्विचेस चर्चेत आहेत. हा अहवाल नेमकं काय सांगतो, याविषयी निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांचं सविस्तर विश्लेषण.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: