गोरक्षनाथ गड डोंगरगण। सोनेरी डोंगराची कहाणी | Gorakshanath Gad Nagar |
Автор: Siddharth Kharde
Загружено: 2025-11-27
Просмотров: 54
Описание:
गोरक्षनाथ गड डोंगरगण। सोनेरी डोंगराची कहाणी
विषयसूची परिचय
● CREATED BY ●
• Rakesh Ghorpade
• Siddharth Kharde
• Sakshi Motkar
• Smita Daund
Dongargan
'प्रवासाचीं सुरुवात भीतीचा प्रसंग झोळीतील रहस्य उघडते . सत्य उघडकीस येते गोरक्षनाथांचा संदेश चमत्कारः गोरक्षनाथांनी डोंगर सोनेरी केला या कथेचा अर्थ .
निष्कर्ष परिचय
ही कथा गोरक्षनाथ, मीनिनाथ आणि मच्छिद्रनाथ यांच्या प्रवासाशी संबंधित आहे त्यांची ही यात्रा स्त्रीराज्यातून परत येैत असतान घडते. या कथेमळे गोरक्षनाथ गड सोनेरी कसा झाला याच रहस्य समजते
प्रवासाची सुरुवात
गोरक्षनाथ, मीनिनाथ आणि म च्छिद्रनाथ है तीनरह्ं संत स्त्रीराज्यातून परत येत होते मच्छिंद्ररनाथ ्याना राणीने सोनेाची वीट भेट म्हणून दिली पण मेच्छिंद्रनाथांना याची माहिती नसते.
भीतीचा प्रसंग
म च्छिंद्रनाथांना वाटत असते की चोर त्यांच्यावर हल्ला करतील. . त भीताम्ळे त्यांची ब्रोळी गोरक्षनाथांकडे ठेवतात . गोरक्षनाथांना वाटतेः 'आपण साधू आहोत, चोरांकडूरन आपल्याला काय मिळणार ओहे?
झोळीतील रहस्य उघडते
गोरक्षनाथ झोळी उघडतात आणि त्यांना त्यात सोनेाची वीट दिसते त्यांना समजते की मच्छिंद्रनाथांना है सोने ठेवणे धोकादायक आह़े ते ती सोनाची वीट फेकून देतातू आणि त्याच वजनाचा एक दगंड झोळीत ठेवतात.
सत्य उघडकीस येते
प्ढे मार्गात मच्छिद्रनाथ झोळी तपासतात. आत सोनेोची वीट मसून दगड आहे हैपाहून ते दुगावतातः तै गौरक्षनाथांना विचारतातः 'माझी सोनेची वीट कुठे गेलीश
गोरक्षनाथांचा संदेश
गोरक्षनाथ शांतपणे सांगतातः "आपण संत आहोत, आपल्याला सोन्याचा मोह नसावा." मच्छिं्रनाथांचा मोह संपवण्यासाठी गोरक्षनाथ त्यांना शिकवण देतात.
चमत्कारः गोरक्षनाथांनी डोंगर सोनेरी केला
गोरक्षनाथ त्यांच्या झोळीतून भस्म काढतात तें भरम संपूर्ण ड़ोंगरावर फेकतात आणि तो पूर्ण डोंगर सोनेरी होतो गोरक्षनाथं म्हणतातः तुम्हाला जितके सोनं हवं तेवढं ध्या"
या कथेचा अर्थ
लालसा, भीती आणि मोह यावर मात करण्याचा संदेश गोरक्षनाथांची त्यागभावना आणि शिकवण या चमत्कारामुळे गोरक्षनाथ गडाला सोनेरी डोंगर म्हणून ओळखँ मिळाली,
.
निष्कर्ष
ही क्था नाथसंप्रदायातील मूल्ये, संतांचे विचार आणि त्यांची शिकवण उलगइंते गोरक्षनाथ गड आजही या सोनेरी चमत्काराची आणि संतांच्या ज्ञानाची आठवण करून देतो,
धन्यवाद !
#gorakshnath #gad #nagar #maharashtra #gold #story #history #kahani #viral #akashmusale
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: