रात्री 12 नंतर झोपता? शरीरावर होतात हे परिणाम.. | Late Sleep Health Effects ❗⚠️
Автор: Dr Abhi | Health Education
Загружено: 2026-03-09
Просмотров: 299
Описание:
आजकाल अनेक लोक रात्री 12 किंवा 1 नंतर झोपतात. Mobile use, social media आणि busy lifestyle मुळे sleep routine बिघडतो.
या व्हिडिओमध्ये उशिरा झोपण्याचे शरीरावर होणारे काही महत्त्वाचे परिणाम समजून घेऊ.
या व्हिडिओमध्ये: • Late sleep मुळे थकवा का येतो
• वजन वाढण्याचा संबंध
• Stress आणि concentration वर परिणाम
• Sleep routine कसं सुधारावं
आरोग्याशी संबंधित माहिती सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी channel subscribe करा.
#SleepHealth
#LateNightSleep
#HealthTips
#HealthyLifestyle
#SleepRoutine
#DoctorAdvice
#HealthMarathi
#DrAbhi
#doctor
#sleep
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: