तोही कुणाचा भाऊ होता😥💔💐कांताबाई शिंदे यांच्या गीतात उमटली अजित दादांची आठवण🙏
Автор: कवयित्री कांताबाई शिंदे (Official)
Загружено: 2026-02-01
Просмотров: 42241
Описание:
नाशिक जवळच्या या कार्यक्रमातील गीतामागची भावना…
हा कार्यक्रम केवळ एक सादरीकरण नव्हता…
तो होता बहीण–भावाच्या नात्याचा जिवंत हुंकार.
माझ्या आईने गायलेलं हे स्वरचित गीत
बहीण–भावाच्या दिवाळीच्या पवित्र नात्यावर आधारित आहे.
गीत म्हणताना आईला तिच्या सख्ख्या भावाची आठवण झाली —
जो आज या जगात नाही…
आणि त्याच क्षणी
विमान अपघातात गेलेल्या अजित दादांची आठवण
आईच्या मनात दाटून आली…
कारण अजित दादाही कुणा तरी बहिणीचा भाऊ होते..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: