Agra Fort History in marathi / आग्रा किल्ला, इतिहास संपूर्ण माहिती, अनिल पवार चिरनेर
Автор: Anil Pawar chirner
Загружено: 2025-11-10
Просмотров: 298
Описание:
आग्रा किल्ला हा उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा शहरात यमुना नदीच्या काठावर वसलेला एक ऐतिहासिक व भव्य असा किल्ला आहे. तो मुघल सम्राज्याच्या वैभवाचा प्रतीक मानला जातो आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थलांपैकी एक आहे
आग्रा किल्याचे बांधकाम प्रामुख्याने सम्राट अकबर यांनी ( इ. स. 1565-1573) मध्ये केले
हा किल्ला लोधी राज वंशाच्या काळात अस्तित्वात होता, पण अकबराने तो लाल दगडात पुन्हा बांधला.
पुढे जहांगीर, शहाजहांन आणि औरंगजेब यांनी त्यात नवीन इमारती व राजवाडे उभारले.
शहाजहांन यांना याच आग्रा किल्यात आपला पुत्र औरंगजेब यांनी 8 वर्ष नजर कैदेत ठेवले होते शेवटी येथेच त्यांचा मृत्यू झाला
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेब यांनी ह्याच आग्रा किल्यात नजर कैदेत ठेवलं होतं
आग्रा किल्यात 1)जहांगीर महाल 2) दिवाने आम 3) दिवाने खास 4) मूसम्मन बुर्ज 5) खास महल 6)मीना बाजार
7) नगीना मशीद ही प्रमुख ठिकाणे आहेत
#agrafort
#agratouristplaces
#agratourism
#uttarpradeshtourism
#agrahistory
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: