Скачать
गावाकडचे खेकडे
Автор: Swapnil Shinde
Загружено: 2020-06-17
Просмотров: 61633
Описание:
रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात, रातकिडे आणि बेडकांच्या आवाजात, भर पावसात किंवा नुकताच पाऊस येऊन गेल्यावर, फक्त टॉर्चच्या उजेडात खेकडे (मुठे) पकडण्याची मज्जाच निराळी. जेवढी मज्जा तेवढीच भिती, साप आणि विंचूची. कधी काय पायाखाली येईल ते सांगता नाही येणार.
अश्याच काही अनुभवांपैकी एक अनुभव ईथे तुमच्यासोबत Share करत आहे. जर तुम्हाला वरील Video आवडली असेल तर नक्की Like करून Share करा. आणि Channel subscribe करायला विसरू नका. 😊
नविन अपडेट साठी खाली दिलेल माझ Instagram account follow करा :
/ swapnil0410
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: