आजचा workout Long Distance Running | Long Running | Running Tips
Автор: Easy To Fit Everyday
Загружено: 2024-12-01
Просмотров: 38
Описание:
आजचा workout Long Distance Running | Long Running | Running Tips
_____________________________
वार्मअप कराWarm up before runningकोणताही व्यायाम करताना वार्मअप करणे जसे गरजेचे असते, तसेच ते धावण्याचा व्यायाम सुरु करण्यापुर्वीही करावे. म्हणूनच धावण्यापुर्वी किमान ५ ते १० मिनिटे वॉर्मअप करा. थोडंसं स्ट्रेचिंग करा. यानंतर हळूहळू चालायला सुरूवात करा. चालण्याची गती वाढवत न्या. मग थोडं थोडं पळायला सुरुवात करा आणि त्यानंतर स्पीड वाढवा. असं हळूहळू पुढे गेल्याने त्रास होणार नाही.
बॉडीपोश्चर नीट ठेवाFocus on body postureधावताना आपले बॉडी पोश्चर योग्य असणे आवश्यक आहे. शरीराचा सैलपणा आणि ताण यांचा समतोल राखला गेला, तर धावताना शरीर दुखावत नाही. त्यामुळे बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा, खांदे- पाठ स्थिर ठेवा, समोर पहा आणि धावताना थोडे पुढे झुका. तसेच धावताना श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे ताण कमी होतो, उर्जा वाढते आणि सहनशक्तीही वाढते. तसेच धावताना स्लो ॲण्ड स्टेडी हा मंत्रही पाळा.
____________________________
Long running
Long running tips
Long running workout
Long running shoes
Long running exercise
Long running kaise kare
Long running bast shoes
Long running steps
5km running ke bad exercise
5km running warm up
Faster 5km training plan
How to run 5km
5km running training
5km running training ssc
5km running training beginners
_____________________________
#running#runningtips#distancerunning#runningformrunningtraining#runningtechnique#properrunningform#thresholdrunninglongrun#marathontipsrunninglong#howtobebetteratrunning#runningams#runninggait#longdistancerunning#runningshoes#runningspeed
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: