गुरुपौर्णिमेच्या दिवशी 'श्री गुरुचरित्र' वाचन का करावं? संपूर्ण मार्गदर्शन | श्री गुरुदेव दत्त
Автор: शिव आराधना
Загружено: 2025-07-07
Просмотров: 237
Описание:
गुरुपौर्णिमेच्या दिवशी 'श्री गुरुचरित्र' वाचन का करावं? संपूर्ण मार्गदर्शन | श्री गुरुदेव दत्त
Description :
गुरुपौर्णिमा – हा दिवस केवळ पूजेसाठी नसून आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारा शुभ दिवस आहे.
या पवित्र दिवशी ‘श्री गुरुचरित्र’ वाचनाचा संकल्प केल्यास काय काय फायदे होतात? कोणते नियम पाळावे लागतात? आणि कोणत्या पद्धतीने वाचन करावे?
या व्हिडिओमध्ये आम्ही दिलंय संपूर्ण मार्गदर्शन –
📖 गुरुचरित्र ग्रंथाची माहिती
🗓 पारायणाचे योग्य दिवस
🔖 दर दिवशी वाचावयाचे अध्याय
📿 वाचनाची नियमावली
🌟 पारायणाचे अद्भुत फायदे
...आणि बरंच काही!
आपल्याला अध्यात्मिक मार्गदर्शन, घरातील शांतता, रोगमुक्ती आणि गुरूंची कृपा हवी असल्यास, हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
बोलो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!
🔔 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
#GuruCharitra #गुरुचरित्र #गुरुपौर्णिमा #DattaGuru #ShreeGuruCharitra #ParayanMahiti #SpiritualMarathi #गुरुचरित्रवाचन #गुरुदेवदत्त #Dattatreya #GuruPoornima2025 #MarathiSpiritualVideo #GurucharitraBenefits
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: