जैविक शेतीच भविष्य कसं असेल | Packaged Food, Organic Farming & Food Habits | Dr. Prafull Gadge Agri
Автор: TWIG Marathi
Загружено: 2024-11-16
Просмотров: 26839
Описание:
या व्हिडिओ मध्ये जीवरसायनशास्त्रज्ञ डॉ. प्रफुल्ल गाडगे यांनी शेती आणि आपल्या रोजच्या जीवनातल्या अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे. केमिकल्सचं वाढतं प्रमाण, शेतकऱ्यांना सोसाव्या लागणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय, कृषी क्षेत्रातील एक्सपोर्ट आणि स्टार्टअपचे भविष्य, फळ-भाज्या विकत घेताना लक्षात ठेवायच्या गोष्टी, अशा अनेक गोष्टींवर गाडगे सरांनी गप्पा मारल्या आहेत. सर्वांनीच बघावा असा माहितीपूर्ण Podcast!
अशाच आणखी व्हिडिओसाठी Twig Marathi चॅनेल पाहत रहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
Follow Us On :
Facebook - / twig.marathi
Instagram - / twig.marathi
Twitter - / twigmarathi
#शेतकरीपॅटर्न #शेतकरीbrand #जैविकशेती #शेतीविषयक #आहार #आहारचर्या #खानपान #marathipodcast #twigmarathi #shetkari
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: