"LIVE सभागृहात रमी? कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल!"
Автор: जनमत पॉडकास्ट
Загружено: 2025-07-27
Просмотров: 1099
Описание:
"LIVE सभागृहात रमी? कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल!"#viral#trending#shorts#janmatpodcast
सभागृहात महत्त्वाचा चर्चेचा विषय सुरू असताना महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मोबाईलवर रमी खेळताना असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ते म्हणतात की, “मी गेम खेळत नव्हतो, जाहिरात स्किप करत होतो.”
पण प्रश्न असा — मंत्र्यांनी अशा गंभीर ठिकाणी असं वागणं कितपत योग्य?
तुमचं मत काय? कमेंटमध्ये जरूर सांगा.
📌 फॉलो करा @जनमत पॉडकास्ट – राजकारणाचं सत्य उघड करणारा आवाज!
#कृषीमंत्री #माणिकरावकोकाटे #रमीखेळ #सत्तेचा खेळ #राजकारण #जनमतपॉडकास्ट
#ManikraoKokate #KrushiMantri #Sabhagruha #MaharashtraPolitics #ViralVideo #PoliticalDrama #RummyGame #जनमतपॉडकास्ट #मराठीराजकारण #BreakingNews #AjitPawar #NCP #MahaPolitics #KokateControversy #जनतेचामत #VidhanSabha
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: