MPSC Mains GS Complete Book List 2026 | State Services साठी परफेक्ट पुस्तक यादी | Subject-wise
Автор: THE UNIQUE ACADEMY
Загружено: 2026-03-04
Просмотров: 10015
Описание:
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा (Mains) साठी GS च्या सर्व पेपरसाठी Complete Book List या व्हिडीओमध्ये दिली आहे.
Paper 1 ते Paper 4 पर्यंत प्रत्येक विषयासाठी आवश्यक आणि पुरेशी पुस्तके, संदर्भ ग्रंथ, राज्य मंडळाची पुस्तके आणि अतिरिक्त sources यांची सविस्तर माहिती येथे मिळेल.
📚 या व्हिडीओमध्ये काय आहे?
GS Paper 1 – History, Geography
GS Paper 2 – Indian Constitution, Governance
GS Paper 3 – Economy, Agriculture, Science & Tech
GS Paper 4 – Ethics, Integrity, Case Studies
Current Affairs साठी योग्य sources
Answer Writing साठी अतिरिक्त संदर्भ
🎯 हा व्हिडीओ कोणासाठी?
MPSC State Services Mains Aspirants
Combine/PSI/STI तयारी करणारे विद्यार्थी
नव्याने Mains सुरू करणारे aspirants
तुमचा अभ्यास मर्यादित आणि focused ठेवण्यासाठी ही Booklist तयार केली आहे. योग्य पुस्तकांची निवड = अर्धी लढाई जिंकली!
📌 व्हिडीओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा.
#mpsc
#mpscmains
#mpscbooklist
#rajyaseva
#mpscpreparation
#mpscgs
#stateservices
#mpsc2026
#mpscstrategy
#answerwriting
#MPSCMarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: