पांडे दुखायचे, हात पाय दुखायचं, हाता पायाला मुंग्या येणे, पाठ कंबर दुखणे उपचार घेतल्यानंतर खूप आराम
Автор: Naadbrahma Naturopathy
Загружено: 2023-06-06
Просмотров: 49
Описание:
साहेबांना बऱ्याच वर्षांपासून पाठ दुखणे, कंबर दुखणे, हाता पायाला मुंग्या येणे, गुडघे दुखणे अंग जड वाटणे असे बरेच त्रास होत होते. नादब्रह्म नॅचरोपॅथी बद्दल बरेच ऐकून याआधी ते उपचारासाठी आलेले होते आणि त्यांना बराच आराम मिळाला होता. वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर माननीय श्री रुपेश सुदाम जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज नादब्रह्म नॅचरोपॅथी मध्ये वैकल्पिक चिकित्सा किंवा निसर्गोपचार पद्धतीचे निशुल्क जनसामान्यांसाठी ॲक्युप्रेशर सुजोग आणि मॅग्नेट थेरपी ची सेवा ठेवण्यात आली. त्याचा लाभ 24 लाभार्थींना मिळालेला आहे त्याचे हे शेवटचे लाभार्थी. आज उपचारानंतर त्यांना खूप बरे वाटत आहे त्याचे अनुभव जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहावा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
Consultation And Treatment ₹500 only.
Please come with prior appointment only.
NEW ADDRESS
Naadbrahma Naturopathy
Ec 80, B/001,
Krishna Milan,
Krishna Mandir CHS,
Evershine City Vasai East Palghar 401208
9321111879
New Timings
9 Am to 12 PM
5 Pm to 9 Pm
Working All Days
Location of New Address of Naadbrahma Naturopathy on Google Map
https://maps.app.goo.gl/uZSbMwZR5PbHy...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: