कीर्तन आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळा, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम. श्रीसंत तुकोबाराय वैकुंठ गमन सोहळा
Автор: श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम OFFICIAL
Загружено: 2025-05-21
Просмотров: 28801
Описание:
कीर्तन । दिवस पाचवा - ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम (मोठे माऊली) । तुकोबाराय सदेह वैकुंठगमन सांगता सोहळा ।ओतुर।
श्रीसंत जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठगमन सोहळा ३७५ वा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सांगता सोहळा
स्थळ :- श्रीक्षेत्र ओतुर, ता. जुन्नर, जि. पुणे.
अभंग :
मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ । सर्वत्रीं वरिष्ठ आदिशक्ती ॥१॥
जगाच्या उध्दारा तुमचा अवतार । पावन हे साचार मूढ जन ॥२॥
अज्ञानासी बोध सज्ञानाची शुध्दी । तोडिली उपाधी सर्वत्रांची ॥३॥
लडिवाळ तान्हें एका जनार्दनें । कृपा असो देणें मजवरी ॥४॥
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
|| राम कृष्ण हरि ||
#live #dyaneshwarmaulikadam #mothemauli #kirtan #tukarammaharajvaikunthagamansohala #otur #tukarammaharaj #chotemauli #dyaneshwarmaulikadam
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: