उस हार्वेस्टर फायदेशीर की तोट्याचा? 🤔🚜 फायदे–तोटे जाणून घ्या! | Sugarcane Harvester Review Marathi
Автор: गाँवकरी ®
Загружено: 2025-12-04
Просмотров: 19273
Описание:
🚜 ऊस हार्वेस्टरचे फायदे–तोटे – खरी ग्राउंड रिअॅलिटी!
या व्हिडिओमध्ये आपण उस हार्वेस्टर मशीनची कामगिरी, खर्च, इंधन, बिघाड, मेंटेनन्स, मशीन vs मजूर तुलना आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे का? याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
🌾 या व्हिडिओमध्ये काय-काय समजेल?
0:00 हार्वेस्टर मशीन VS ऊसतोड कामगार?
0:10 हार्वेस्टर मालकाची ओळख
0:16 हार्वेस्टरने ऊस तोडण्यासाठी कोणती जात सोपी?
0:26 हार्वेस्टरची किंमत किती असते?
0:35 हार्वेस्टर वापरण्यासाठी जमीन कशी असावी?
0:41 शेतकऱ्यांना हार्वेस्टरने कसा फायदा होतो?
0:55 हार्वेस्टर मायलेज काय असते?
1:05 हार्वेस्टर किती पैसे वाचवतो?
1:15 हार्वेस्टर ऊस तोडण्यासाठी एकरी दर काय असतो?
1:29 हार्वेस्टरमुळे ऊसाचे नुकसान कसे होते?
1:43 हार्वेस्टरमुळे सर्व्हिसिंग खर्च काय असतो?
1:54 हार्वेस्टरमुळे रोजगार कोणाला मिळाला?
2:03 हार्वेस्टरमुळे ऑपरेटरचा पगार किती?
2:15 हार्वेस्टर फायदे-तोटे थोडक्यात
2:25 एकरी ... टन ऊसाचे नुकसान
🔥 हा व्हिडिओ खास शेतकरी, ऊस उत्पादक आणि Krushi मशीनरी वापरणाऱ्यांसाठी उपयोगी आहे.
👇 Gaonkari Community मध्ये सामील व्हा:
/ @gaonkari_india
💬 कमेंट करा:
तुमच्या भागात उस हार्वेस्टर फायदेशीर आहे का? तुमचा अनुभव सांगा!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: