झटपट कांदा लसूण मसाला/चटनी Jhatpat Kanda Lasoon Masala Marathi Recipe
Автор: Being Marathi
Загружено: 2018-02-01
Просмотров: 62427
Описание:
कांदा लसूण म्हटलं कि आपल्याला आठवतं ते कोल्हापूर
कारण तिखट झणझणीत कोल्हापुरी मेजवानी ची जान असते तो हा कांदा लसूण मसाला
पण बऱ्याचदा साठवणीचा मसाला संपल्यानंतर आणि नवीन मसाला बनावे पर्यंत एक खास झट पट मसाला जातो
तो मसाला आज आपण बनवणार आहोत
चला मग आज बनवूया झटपट असा कांदा लसूण मसाला
साठवणीच्या कांडा लसूण मसाल्यात खरंतर गरम मसाल्याची खूप सारी जिन्नस मिसळली जातात
पण झटपट तयार होणाऱ्या या मसाल्यात आपण खूप जुजबी वस्तू घालणार आहोत झटपट कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी आप्ल्यालाल लागेल
४ मोठे कांदे, लसणाचे २ मोठे गड्डे , अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, ४ चमचे लाल मिरची पूड आणि चवी पुरात मीठ व २ चमचे तेल
सर्वप्रथम मोठे कांदे घ्या
व हे कांदे उभे चिरून घ्या
मग लसूण हि सोलून घ्या
आता सोललेल्या लसणाच्या पाकळ्या खलबत्यात ठेचून घ्या
मग एका जाड बुडाच्या कढईत किंवा पण मध्ये २ चमचे तेल तापवा तेल तापले कि मग यात चिरलेला कांडा घाला व ते ४ मिन परतून घ्या आता यात ठेचलेला लसूण घाला व मंद याचे वर परतून घ्या
मग यात सुक्या खोबऱ्याचा कीस घाला व परत आता हे सर्व मिश्रण छान सोनेरी रंगावर परतवून घाई
कांड्या खोबऱ्याला छान सोनेरी रंग आला कि यात लाला मिरची ची पूड आणि मीठ मिसळा व मिश्रण छान एक जीव करून परतून घ्या
लक्षात ठेवा कि हा मसाला थोडा ओलसरच असतो त्यामुळे खूप जास्त वेळ परंतु नका
परतलेला हा मसाला विस्तवा वरून खाली उतरावा
व मिक्सवर च्या भांड्यात घालून बारीक दळून घ्या
तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हा मसाला ना दळता हि वापरू शकता
तयार झाला झटपट कांदा लसूण मसाला
हा कांदा लसूण मसाला वेज आणि नॉनव्हेज बनवण्यासाठी वापरू शकता किंवा असाही पोळी किंवा भाकरी सोबत खाऊ शकता
https://www.facebook.com/beingmarathi...
/ beeingfilmy
https://plus.google.com/b/10260456180...
https://www.linkedin.com/home?trk=nav...
/ pins
https://www.tumblr.com/blog/beeingfilmy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: