Three Agriculture Act 2020 in Marathi | कृषी कायदे : फायदे आणि तोटे | Aapal Batamipatra News Network
Автор: आपलं बातमीपत्र न्यूज नेटवर्क ABNN
Загружено: 2021-02-23
Просмотров: 396
Описание:
Three Agriculture Act 2020 in Marathi | कृषी कायदे| Aapal Batamipatra News Network | विशेष EP-01 |
२० सप्टेंबर २०२० रोजी केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मंजूर केले. त्यामुळे पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांसह देशभरातून शेतकरी संघटनांनी हे तीन कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली आहे. सरकार हे कायदे मागे घेण्यास तयार नाही. मात्र चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे.
या सगळ्याच्या पार्श्वभुमीवर आपलं बातमीपत्र न्यूज नेटवर्कच्या विशेष भागात हे तीन कृषी कायदे काय आहेत, त्यावर शेतकऱ्यांचे काय आक्षेप आहेत, यासह सरकारचं मत याचा आढावा घेण्यात आला आहे.
साभार- बीबीसी मराठी
Facebook
Instagram
Twitter
Youtube
महत्वाच्या विषयांवरच्या माहितीसाठी आपलं बातमीपत्र न्यज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: