Someshwar Result Effect | कर्मयोगी निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचं गणित काय?
Автор: Sakal (सकाळ)
Загружено: 2026-10-15
Просмотров: 7635
Описание:
इंदापूरच्या कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालक पदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. बारामतीच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकल्यानंतर आता कर्मयोगीच्या निवडणुकीकडे सहकार क्षेत्राचं लक्ष लागलं आहे. विद्यमान अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भूमिका काय असणार? निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय सहमती होणार का? कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांच्या भूमिकेचा निवडणुकीच्या समीकरणांवर काय परिणाम होऊ शकतो?
#KarmayogiSugarFactory #HarshvardhanPatil #SakalNews
PRKNJ93
EDAMK04
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel : / @sakalmediagroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: