Lonavala | Down Hill Car Drive | arun parab vlogs | tiger point lonavala | lion point lonavala
Автор: Arun Parab
Загружено: 2021-01-03
Просмотров: 245
Описание:
Lion Point | Lonavala | Down Hill Car Drive
India | Maharashtra | Lonavala
लोणावळा लोणावळा लोणावळा
लोणावळा हे भारतातील राज्य महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे.[१] लोणावळा पुण्यापासून रस्त्याने ६४ किमी तसेच मुंबईपासून ९६ किमी अंतरावर आहे. लोणावळा चिक्की हा एक चवीने गोड असलेला सुप्रसिद्ध पदार्थ आहे. लोणावळा हे मुंबई व पुण्यामधील एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे.[२] पुण्यातून येथे येण्यासाठी उपनगरीय लोकल रेल्वेगाड्या असतात. मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो.
लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजीचे मुख्यालय आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर समुद्रसपाटीपासून ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळयात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते.
लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स ॲन्ड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर किल्ले ही त्यांपैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे.
इतिहास
लोणावळा हे यादव साम्राज्याचा भाग होते. नंतर मुघलांना या जागेचे व्यूहात्मक महत्त्व लक्षात आल्याने त्यांनी ते काबीज केले आणि बराच काळ ताब्यात ठेवले. या भागातील किल्ल्यांनी आणि मावळ्यांनी मराठा आणि पेशवा राज्यांच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावली आहे.[३] १८७१मध्ये तेव्हाचे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी लोणावळा आणि खंडाळा शोधले.
लोकसंख्या
२०११च्या भारतीय जनगणनेनुसार लोणावळ्याची लोकसंख्या ५७,६९८ होती. ५३.४७% पुरुष तर ४६.५३% स्त्रिया आहेत. लोणावळ्याचे साक्षरता गुणोत्तर ८९% आहे. लोणावळ्यातील १०% लोकसंख्या ही ६ वर्षाखालील मुलांची आहे.
लोणावळा आणि खंडाळा यांच्या आसपासची पर्यटनस्थळे
खंडाळा
हे एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. येथून मुंबई दिशेला जाणाऱ्या बोरघाटाची उतरण सुरू होते.
राजमाची पॉईंट
राजमाची पॉईंट लोणावळ्यापासून ६.५ किमी अंतरावर आहे. येथून शिवाजी महाराजांचा राजमाची किल्ला तसेच आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य बघता येते
टायगर पॉईंट
टायगर पॉईंट हा एक उंचावरील कडा आहे. जेथे सरळ उभी अशी ६५० मीटरची खोल दरी आहे.
कार्ला लेणी
लोणावळ्याजवळच्या मळवली येथे असलेल्या कार्ला लेण्यांची निर्मिती बुद्ध भिक्षूंनी ख्रिस्तपूर्व २ ऱ्या आणि ३ ऱ्या शतकात केली. येथे एकवीरा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.
लोहगड किल्ला
मळवली रेल्वे स्थानकापासून ११.२ किमी लांबीच्या चढाईच्या रस्त्याने, एकेकाळी शिवाजी महाराजांचा लष्करी तळ असलेल्या या लोहगड किल्ल्याला पोहोचता येते. लोहगडसमोरच विसापूरचा किल्ला आहे.
भुशी धरण
लोणावळा आणि आयएनएस शिवाजीमध्ये असलेल्या धरणाजवळील हा धबधबा प्रसिद्ध आहे.
Lions Point
At a distance of 12 km from Lonavala Railway Station, Lion's Point is a vantage point located midway between Bhushi Dam and Aamby valley in Lonavala. It is one of the popular viewpoints in Lonavala and also among the must visit places in Lonavala.
The view from the Lions Point is majestic and panoramic. One would see dozens of small waterfalls, lush green hills and lakes around during monsoon season. The sunrise and sunset views from here are mesmerizing. The wind is extremely strong at this place and it was quite thrilling to see many adventurous people get close to the edge to get 'that' living-on-the-edge photograph. The drive to the point is also equally scenic
The Shiv-ling peak is a conical peak can be seen towards the left side of Lion's Point.
What is special about Lonavala?
What is Lonavala called?
What is unique in Lonavala?
लोणावळ्यात काय खास आहे?
10 lines about the lonavala
About the lonavala in english
About the lonavala essay
Lonavala information in marathi
Lonavala hill station information
Lonavala which state
Lonavala Beach
Lonavala height in feet
#ArunParabVlogs
#tigerpoint
#lionpoint
#lonavala
#lions_point_lonavala
#lions_point
#tiger_point
#pune
#punetolonavala
#roadtrip
#bestroadtrip
#scenicroadtrip
#nature
#maharashtra
#india lion point lonavala lions point lonavala tiger point lonavala arun parab vlogs
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: