जागतिक कृषी महोत्सव २०२३ I Glimpses of Krushi Mahotsav 2023
Автор: Krushi Mahotsav
Загружено: 2023-02-13
Просмотров: 928
Описание:
सदगुरु परमपूज्य मोरेदादा यांनी शेतामधुनच सुरु केलेल्या दिंडोरी प्रणीत सेवामार्गाच्या माध्यमातून गेल्या ६ दशकांपासून शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्य केले जात आहे. सदगुरु दादांनंतर गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाने गेल्या चार दशकांपासून दिंडोरी प्रणीत सेवामार्गाच्या कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांच्या विकासासाठी १८ सूत्री ग्रामअभियानाच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीने कार्य सुरु आहे. या उपक्रमांसाठी देशभरातून लाखो सेवेकरी कार्यरत आहेत.
#jagtikkrushimahotsav23, #km2023, #कृषीमहोत्सव२३,
#jagtikkrushimahotsav #agri #agribusiness
#agriculture #कृषी #महोत्सव #जागतिक #जागतिककृषीमहोत्सव
#फार्मर, #Farmers #agroone #agriculture
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: