लग्न कुंडली काढणे (आमची शिकविण्याची पध्दत,कोर्स मधील व्हिडीओ चे स्वरूप लक्षात यावे यासाठी डेमो )
Автор: Mahajan Panchang
Загружено: 2020-06-07
Просмотров: 35278
Описание:
ज्योतिष शिकायचंय ........
ज्योतिष प्रबोध (प्रथम वर्ष अभ्यासक्रम)
माहितीसाठी खालील व्हाट्सअप लिंक वर क्लिक करा
https://bit.ly/2WgRNfr
🛑कोर्स पूर्ण झाल्यावर ज्योतिष प्रबोध हे प्रमाणपत्र देण्यात येईल
🔹कालावधी :- ३ महिने
आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत ऑनलाइन ज्योतिष वर्ग ,आम्ही नासिक मध्ये गेल्या ११ वर्षांपासून ज्योतिष वर्ग यशस्वीपणे चालवतो आहे,तसेच महाजन पंचाग हे गेल्या ७ वर्षांपासून सुरु आहे हे सर्व व्हिडीओ वर्गात शिकवल्यापाने तयार केले आहे. आपल्याला कोणतीही अडचण आल्यास , एखादी गोष्ट नकळल्यास फोन वर सांगितले जाईल
🔸कधीही : - या कोर्स मधील व्हिडीओ आपण कधीही पाहू शकता.याला वेळेचे कोणतेही बंधन नाही त्यामुळे सोयीनुसार याचा वापर करता येईल.
🔸कोठेही :- या कोर्स मधील व्हिडीओ आपण कोठेही पाहू शकता.घरी,ऑफीस मध्ये इ .
🔸कितीही वेळा :- या कोर्स मधील व्हिडीओ आपण कितीही वेळा पाहू शकता.आपल्या मुदतीत आपण कोणताही व्हिडीओ कितीही वेळा पाहू शकतो
या कोर्स मध्ये खालील व्हिडिओ
♦️ पंचाग
1)सुरुवात संवत्सर
2) आयन
3) ऋतू
4)महिना
5) पक्ष
6) पंचांगातील वेळा
7) पंचांग पाहणे भाग -१
8) पंचांग पाहणे भाग - २ 9)पंचांग पाहणे भाग - ३ 10)पंचांग पाहणे भाग - ४
11) अंश कला विकला कोष्टक 12) तिथी म्हणजे काय?
13) तिथीचे प्रकार
14) क्षय तिथी
15) वृद्धी तिथी
16) तिथी आभ्यास
17) वार
18) नक्षत्र
19)योग
20) करण
21) पंचांगातील शास्त्रार्थ
♦️कुंडली काढणे
22) लग्न काढणे
23) लग्न कुंडलीत मांडणे
24) ग्रहांची ओळख
25) लग्न कुंडली काढणे
26) राशी कुंडली काढणे
♦️भाव
27) भावांची ओळख
28) भावांची नावे
29) भावांच्या दिशा
30)भावातून पहिले जाणारे शारीरिक अवयव
31)भावातून पहिले जाणारे नातेवाईक
32) प्रथम भाव
33) व्दितीय भाव
34) तृतीय भाव
35) चतुर्थ भाव
36) पंचम भाव
37) षष्ठ भाव
38) सप्तम भाव
39) अष्टम भाव
40) नवम भाव
41) दशम भाव
42) एकादश भाव
43) द्वादश भाव
♦️ग्रह
44) रवी
45) चंद्र
46) मंगल
47) बुध
48) गुरु
49) शुक्र
50) शनी
51) राहू केतू
52) हर्षल
53) नेपच्युन
54) फ्लूटो
55) ग्रहांची स्वरास
56) ग्रहांची उच्चरास
57) ग्रहांची नीच रास
58) ग्रहांची मुलत्रिकोण रास
59) ग्रहांची दृष्टी
60) ग्रहांचे तत्व
61) ग्रहांचे दिशाबल
62) ग्रहांचे स्थान बल
63) ग्रहांचे कालबल
64) ग्रहांचे दोष
65)ग्रहांचे लिंग
66) ग्रहांचे रस
67) ग्रहांचे मित्र-शत्रू
68) ग्रहांचे वर्ण
69)ग्रहांचे फलदायक वर्ष
70) ग्रहांचे शारीरिक अवयव
♦️राशी
71) राशीचे स्वामी
72) राशीचे चिन्ह
73) राशीचे तत्व
74) राशीचे वर्ण
75) राशीचा स्वभाव
संपर्क =हर्षद महाजन
मो,9922334922
पं भुषण महाजन
मो 9822755453
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: