सुधीर मुनगंटीवार मुलाखत - चंद्रपूर महानगर पालिका निवडणूक, भाजप संघ आणि पक्ष प्रवेशावर म्हणाले...
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-01-10
Просмотров: 4944
Описание:
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षातल्या तिकीट वाटप, संघ-भाजपचे मूळ विचार, पक्षातल्या भरघोस प्रवेशावर बीबीसी मराठीशी बातचीत केली. पाहा ते चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले.
मुलाखत - भाग्यश्री राऊत, बीबीसी मराठीसाठी
एडिट - राहुल रणसुभे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: