पोषण ट्रॅकर ॲप मध्ये नवीन अपडेट नुसार गरोदर माता नोंदणी कशी करावी संपूर्ण माहिती!!
Автор: Active अंगणवाडी
Загружено: 2025-08-06
Просмотров: 32076
Описание:
ओशन ट्रॅकर ॲप मध्ये नवीन अपडेट नुसार गरोदर माता नोंदणी कशी करावी संपूर्ण माहिती
या चॅनेल वर अंगणवाडी केंद्रातील बालकांना कृतीयुक्त गाणे व खेळ तसेच विविध उपक्रम कसे राबविले जातात , तसेच रजिस्टर मध्ये कसे नोंद ठेवावी , पोषणमाह कार्यक्रम विषयी, स्तनपान साप्ताहिक विषयी माहिती ,डॅशबोर्ड एन्ट्री बाबत, तरंग सुपोशीत विषयी व आत्ता सुरू असणाऱ्या पोषण ट्रॅकर अँपमध्ये कसे काम करावे याविषयी संपूर्ण प्रशिक्षण अश्या विविध अंगणवाडी सेविकांना उपयुक्त तसेच इतरांसाठी उपयुक्त अश्या विविध व्हिडिओ तुम्हांला मिळतील
contacts
facebook - https://www.facebook.com/profile.php?...
Email [email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: