Mumbai Mulund Metro: मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळला | 1 मृत्यू 3 जखमी | कंपनीवर 5 कोटी दंड |
Автор: Houde Charcha
Загружено: 2026-02-15
Просмотров: 42
Описание:
Mulund Metro Tragedy Uttar Pradesh Sarpanch 55 Yrs Old Ramdhan Yadav Died After Slab Falls On Auto
होऊ दे चर्चा
📲 अपडेट रहा. पुढे रहा.
🌐 बातम्यांसाठी एक नवा विश्वास.
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
मुंबईतील मुलुंडमध्ये शनिवारी दुपारी घडलेली एक भीषण दुर्घटना संपूर्ण शहर हादरवून सोडणारी ठरली आहे. वडाळा–कासारवडवली दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो मार्गिका-4 च्या कामादरम्यान सुरक्षा कठड्याचा आणि स्लॅबचा एक भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी साधारण साडेबाराच्या सुमारास घडली. मुलुंडमधील LBS मार्गावर मेट्रोचे काम सुरू असताना अचानक सिमेंटचा मोठा ब्लॉक आणि मलबा खाली कोसळला. खालीून जात असलेल्या दोन वाहनांवर हा मलबा पडला. विशेष म्हणजे, एका रिक्षावर थेट सिमेंट ब्लॉक कोसळल्याने त्यामध्ये बसलेले उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील सरपंच रामधनी यादव यांचा जागीच मृत्यू झाला. रामधनी यादव हे आपल्या मित्राच्या दुकानातून नातेवाईकांच्या लग्नासाठी जात होते. मुंबईत फिरण्यासाठी आलेले हे पाहुणे अशा दुर्दैवी अपघाताचे बळी ठरले. एका क्षणात सगळं संपलं आणि एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेनंतर तत्काळ बचावकार्य हाती घेण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: