Nashik : पालकमंत्र्यांची चूक, मी माफी मागणार नाही; महिला कर्मचाऱ्याचा मंत्र्यांच्या भाषणात गोंधळ
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-01-26
Просмотров: 195203
Описание:
#nashik #republicday #girishmahajan
पोलीस परेड मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर पालक मंत्री गिरीश महाजन हे उपस्थितांना संबोधित करत होते.
या कार्यक्रमात वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी पालक मंत्र्यांचा भाषणावर आक्षेप घेतला.
भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायचे राहून गेल्याचा आरोप या महिला कर्मचाऱ्याने केला.
वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का घेतले नाही?' असा जाब विचारत जोरदार गोंधळ घातला.
माधवी जाधव असं या वन विभागातील महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासन आणि पोलीसांची तारांबळ उडाली होती.
प्रसंगावधान राखून तेथे तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी संबंधित महिला कर्मचारी हिला रोखत तिला तातडीने ताब्यात घेतलं.
अनावधानानं नाव घ्यायचं राहिलं, हेतूपूर्वक काही केलेलं नाही असं गिरीश महाजन म्हणाले.
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: