IGR online registration process | दुय्यम निबंधक ऑनलाईन दस्त नोंदणी करण्याचे शासनाचे जनतेस आवाहन
Автор: Digital DG
Загружено: 2021-04-08
Просмотров: 11926
Описание:
आजच्या व्हिडीओमध्ये आपण दुय्यम निबंधक ऑनलाईन दस्त नोंदणी म्हणजेच IGR online registration process विषयी माहिती जाणून घेणार आहोत. हा व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्ही igrmaharashtra public data entry कशी करावी लागते या संबधी माहिती जाणून घ्याल. #igrmaharashtra #ऑनलाईनदस्तनोंदणी
दुय्यम निबंधक ऑनलाईन दस्त नोंदणी.
मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आहे. दस्त नोंदणीसाठी म्हणजेज रजिस्ट्रीसाठी ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी या सेवांचा वापर करुन दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करावी. दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाईटवरुन सोईची वेळ घेण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
दुय्यम निबंधक कार्यालय
मित्रांनो दुय्यम निबंधक कार्यालय आणि शेतकरी यांचा अगदी जवळचा संबध असतो. जमिनीची खरेदी असेल विक्री असेल तर या ठिकाणी आपल्याला करावी लागते त्यामुळे अशा ठिकाणी नेहमी मोठ्या प्रमाणत गर्दी असते. आता दस्त नोंदणीसाठी म्हणजेज रजिस्ट्रीसाठी ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांना नक्कीच याचा फायदा होणार आहे आणि कार्यालयातील गर्दी कमी झाल्याने शासनाची डोकेदुखी सुद्धा कमी होणार आहे.
igrmaharashtra public data entry
मित्रांनो दस्त नोंदणीसाठी म्हणजेच online registry Maharashtra या ऑनलाईन सेवांचा लाभ कसा घ्यायचा आहे याविषयी आपण अधिक माहिती तर घेणारच आहोत परंतु दस्त नोंदणीसाठी म्हणजेज रजिस्ट्रीसाठी ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी कोणत्या पोर्टलवर नोंदणी करावी लागते. आयडी पासवर्ड कसा मिळवावा लागतो. हि आणि इतर माहिती आपण या व्हिडीओमध्ये अगदी तपशीलवारपाने जाणून घेणार आहोत
मित्रांनो दुय्यम निबंधक दस्त नोंदणी हा प्रकार थोडा वेळखाऊ असल्यामुळे आता जर दस्त नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन होत असेल तर वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत. कारण बऱ्याच वेळेला एका कामासाठी अनेकदा शेतकऱ्यांना दुय्यम निबंधक कार्यालयात चकरा माराव्या लागतात त्या आता या online igr registration सोपे होईल हि process या व्हिडीओमध्ये तुम्हाला बघण्यास मिळणार आहे.
IGR online registration process
दुय्यम निबंधक दस्त नोंदणी करण्यासाठी IGR या संकेतस्थळाला भेट देऊन या ठिकाणी तुम्हाला तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर आजच्या या व्हिडीओमध्ये IGR online registration process कशी आहे ते आपण समजावून घेणार आहोत. त्याचप्रमाणे igr या वेबसाईटवर public data entry कशी करावी लागते ते देखील अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. एखदा का तुम्ही हा संपूर्ण व्हिडीओ बघितला कि मग igrmaharashtra public data entry त्याच बरोबर IGR online registration process
या व इतर अनेक गोष्टी तुम्हाला समजून जातील.
शेती संबधी विविध योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या https://digitaldg.in/ या वेबसाईटला भेट द्या. त्याच प्रमाणे खालील लिंकवर क्लिक करून आमचे विविध शासकीय माहितीसंदर्भातील व्हिडीओ बघण्यास विसरू नका. धन्यवाद.
• Covid vaccine certificate download | Covid...
• सिंचन विहीर अनुदान योजना 2021 | १ एप्रिल प...
• One nation one ration card | Mera ration a...
• Aadhar pan card link | आधार कार्ड पॅन कार्...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: