ढगाळ वातावरणात टोमॅटो पिकात अळी नियंत्रण | Biological + Chemical Control | Tomato Farming Tips 🌱🍅
Автор: कृषी मालक Krushi Malak
Загружено: 2025-11-01
Просмотров: 203
Описание:
ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकात आळ्यांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो.
त्यावर प्रभावी नियंत्रणासाठी सुरुवातीला बायोलॉजिकल कंट्रोल - Bacillus thuringiensis (BT) वापरा.
त्यामुळे कीटकांची वाढ रोखली जाते आणि पिकाचे संरक्षण होते.
जर प्रादुर्भाव वाढलेला असेल तर त्यानंतर
Emamectin Benzoate आधारित औषध वापरा.
आणि शेवटच्या टप्प्यात गरजेनुसार Chlorantraniliprole (Coragen) स्प्रे करा.
✅ Integrated Pest Management (IPM) चे उत्तम उदाहरण!
पिक सुरक्षित • खर्च कमी • जास्त उत्पादन 🌾
👉 अशाच शेती मार्गदर्शनासाठी Follow करा 🙏
#tomatofarming #agriculturetips
#TomatoCrop
#TomatoFarming
#TomatoCaterpillar
#BiologicalControl
#BacillusThuringiensis
#EmamectinBenzoate
#CoragenSpray
#IPM
#FarmersIndia
#AgriKnowledge
#आळे_नियंत्रण
#टोमॅटो_शेती
#शेती_मार्गदर्शन
#शेतकरी
#कृषी_व्हिडिओ
#agritips
#tomatofarming #farmer farming
#maharashtrafarming
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: