पालक म्हणजे…. | पालकत्व | आनंदी जीवन प्रवास | Anandi Jeevan Pravas | Uma Mane
Автор: Uma Mane
Загружено: 2022-08-18
Просмотров: 13989
Описание:
We will go through the definition of parenting, tips for new parents, how to parent a preschool aged child in this video.(language- Marathi) आनंदी जीवन प्रवासात सकारात्मक पालकत्व हाही एक महत्वाचा घटक आहे. पालकत्व ही नुसती जबाबदारी नसून ती एक वृत्ती आहे. ती आत्मसात करण्यासाठी त्याविषयी शास्त्रीय माहिती घेणे आणि त्याच्या अनुषंगाने पालकत्व निभावणे यासाठी मी तुमच्याशी संवाद साधू ईच्छिते. त्यात प्रामुख्याने वयानुसार पालकत्व, शालापूर्व वयातील बालकांचा शारीरिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक, भाषिक विकास कसा होतो आणि त्यात पालकांची भूमिका काय? याविषयी मी संवाद साधू ईच्छिते.चला तर मग या संवादातून आपण सकारात्मक पालकत्व समजून घेऊयात.
.
Tips for parentings
Definition of parenting
preschool parenting
#thoughtprocess #lifeskills #psychology #marathiparenting #newparents #parentingtips #mindset #marathilifestyle #marathi #parenting #counselling #counselingpsychologist #mindsetcoach #anandijeevanpravas #आनंदीजीवनप्रवास #parentingtalk #पालकत्व
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: