पिकासाठी सिलिकॉन स्टिकर वापरताय? ⚠️ वापरण्याआधी हे महत्त्वाचं सत्य जाणून घ्या!
Автор: आधुनिक शेती तंत्र
Загружено: 2025-12-20
Просмотров: 26
Описание:
पिकासाठी सिलिकॉन स्टिकर वापरताय? ⚠️ वापरण्याआधी हे महत्त्वाचं सत्य जाणून घ्या!
📝 वर्णन :
पिकावर फवारणी करताना Silicon Sticker / Spreaders / Adjuvant वापरण्यापूर्वी ही माहिती माहित असणं अत्यंत गरजेचं आहे.
अनेक शेतकरी चुकीच्या पद्धतीने सिलिकॉन स्टिकर वापरतात, त्यामुळे
❌ औषधाचा परिणाम कमी होतो
❌ पानांवर जळजळ होते
❌ खर्च वाढतो पण फायदा मिळत नाही
या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल👇
✔️ सिलिकॉन स्टिकर म्हणजे काय?
✔️ कोणत्या औषधांसोबत वापर करावा?
✔️ किती प्रमाणात वापर सुरक्षित आहे?
✔️ कोणत्या वेळी वापर टाळावा?
✔️ योग्य वापर केल्यास मिळणारे फायदे
👉 योग्य माहिती घेऊनच फवारणी करा आणि उत्पादन वाढवा, नुकसान टाळा!
व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास
👍 Like करा
🔔 Channel Subscribe करा
📲 शेतकरी मित्रांसोबत Share करा
#SiliconSticker
#SprayTips
#ShetiMahiti
#FarmingMarathi
#KrushiMargadarshan
#PesticideSpray
#CropProtection
#SmartFarming
#AgroTips
#IndianFarmer
#AadhunikShetiTantra
#आधुनिकशेतीतंत्र
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: