Raag Puriya Dhanashree | Harmonium Solo | Harshal Katdare | Tritaal | Saurabh Kshirsagar
Автор: Gandharva Mahavidyalaya
Загружено: 2022-09-13
Просмотров: 2797
Описание:
हर्षल प्रसाद काटदरे ( चिपळूण )
प्राथमिक शिक्षण वडील प्रसाद काटदरे यांच्याकडे त्यानंतर श्री राजाराम शेंबेकर यांच्याकडे चालू आहे. पं. विश्वनाथ कान्हेरे गुरुजी यांच्याकडे संवादिनी आणि ऑर्गन वादनाचे शिक्षण घेत आहे.
गांधर्व महाविद्यालय पुणेच्या, बाबुराव पुसाळकर स्मृती संगीत गुरुकुलात, दोन वर्षे राहून पं. श्री प्रमोद मराठे सर यांच्याकडे राहून संवादिनीचे शिक्षण घेतले व अजूनही घेत आहे.
पुरस्कार आणि शिष्यवृत्ती -
१. गांधर्व महाविद्यालयाची पं. विष्णू दिगंबर पलुस्कर शिष्यवृत्ती.
२. शारदा संगीत विद्यालय बांद्रा यांचा पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर पुरस्कार
३. चतुरंग प्रतिष्ठान आणि म्हैसकर फाऊंडेशन पुरस्कृत चतुरंग संगीत शिष्यवृत्ती २०२०
शिक्षण :- शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथून संगीत विषयामध्ये एम ए ही पदवी घेतली आहे.
साथसंगत :- पं. विजय कोपरकर , पं. रघुनंदन पणशीकर , विदुषी मंजुषा पाटील कुलकर्णी , पं. शौनक अभिषेकी , श्री. प्रथमेश लघाटे , कु. मुग्धा वैशंपायन.
#harmonium #GMV #gandharvapune #gurupournima #pune #indianclassicalmusic #classicalinstrumental #scholarship
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: