Chilhar madhe toran puja | चिल्हार गावाची तोरण पूजा
Автор: Chilhar Tribal Tadka
Загружено: 2025-12-10
Просмотров: 5533
Описание:
🐅आदिवासी मध्ये तोरण पूजा केली जाते आणि ही पूजा चिल्हार गावात दि. 9/12/2025 मंगळवारी रोजी केली, हि पूजा 21 ते 22 वर्षांनी चिल्हार गावात करण्यात आली ही पूजा करताना पूर्ण गाव ओस पडतो गावातली माणसं गावा बाहेर जातात. आणि ज्या दिवशी तोरण पूजा होते त्या दिवशी सर्व माणसे तोरणा खालून गावा मध्ये येतात
#तोरण #toran
#आदिवासीतोरणपुजा
#aadivasi
#चिल्हारतोरण
#tarpa
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: