पावसाने पीक उध्वस्त पिक विमा मिळणार का ? | Crop Insurance | shetkari insurance kharip pikvima claim
Автор: शेतकरी
Загружено: 2025-08-18
Просмотров: 773
Описание:
राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
परंतु यंदा सरकारनं पीक विमा योजनेत मोठे बदल केलेत.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हे ट्रिगर काढून टाकण्यात आले आहेत.
👉 याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार असून –
✔ हंगामभर झालेलं नुकसान भरून निघणार नाही
✔ फक्त कापणी प्रयोगानंतरच भरपाई मिळणार
✔ किमान 30% पेक्षा जास्त उत्पादन घट झाल्यावरच विमा लागू होणार
✔ मागील वर्षांच्या तुलनेत अर्जांची संख्या घसरली
यंदा शेतकऱ्यांना विम्याचं किती संरक्षण मिळणार?
सरकारनं बदल का केले?
आणि शेतकऱ्यांना याचा किती तोटा होणार?
👉 सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओतून.
📌 शेतकरी, पीक विमा आणि सरकारी योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे चॅनल Subscribe करा.
#खरीपपिकविमाअपडेट2025 #नुकसानभरपाईवाटपअपडेट2025
Query solved in video :-
----------------------------------------
खरीप पिक विमा अपडेट नुकसान भरपाई वाटप अपडेट crop insurance india 2025 shetkari insurance claim pm fasal bima yojana update government insurance scheme india agriculture insurance refund farmer insurance settlement fasal bima yojana marathi crop loss compensation india farmer loan and insurance scheme direct benefit transfer farmers crop insurance policy changes agriculture policy india 2025 shetkari yojana news government subsidy farmers farmer welfare scheme india
FAIR-USE COPYRIGHT DISCLAIMER
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: