Election Special | कल्याण पूर्वसाठी My Vision |
Автор: Adv kumar Neeraj
Загружено: 2026-01-08
Просмотров: 1234
Описание:
🙏 नमस्कार जय महाराष्ट्र,
आगामी कल्याण–डोम्बिवली महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वच्या सर्वांगीण विकासासाठी माझा स्पष्ट आणि ठोस दृष्टिकोन या व्हिडिवोच्या मध्यमातून मांडलेला आहे.
हा व्हिडिओ केवळ राजकारणापुरता मर्यादित नाही—
तो आपल्या परिसरातील खऱ्या समस्या, व्यवहार्य उपाय आणि सुरक्षित व सक्षम भविष्यासाठीचा संकल्प यावर आधारित आहे.
👉 कृपया हा व्हिडिओ एकदा नक्की पाहा
👉 आणि तुमचे मत व अभिप्राय जरूर कळवा
👉 तुमचा अभिप्रायच माझी खरी ताकद आहे
📍 कल्याण पूर्व
🗳️ कल्याण–डोम्बिवली महानगरपालिका निवडणूक 2026
आपला,
ॲड. नीरज कुमार
प्रभाग क्र. 14 (क)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
निशाणी : मशाल
#KalyanEast
#KalyanEastElection
#NagarSevak
#Election2026
#VoteForChange
#LocalElections
#VisionForKalyan
#IndianPolitics
#Development
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: